Air India 171 Plane Crash: पायलट Sumit Sabharwal चं पार्थिव मुंबई मध्ये दाखल
पवई जल वायू विहार येथील त्याच्या निवासस्थानी आज पार्थिव आणल्यानंतर थोड्याच वेळात पायलट Sumit Sabharwal यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन फ्लाईट दुर्घटनेतील पायलट Sumit Sabharwal चं पार्थिव मुंबई मध्ये दाखल झालं आहे. पवई जल वायू विहार येथील त्याच्या निवासस्थानी आज पार्थिव आणल्यानंतर थोड्याच वेळात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. 30 वर्ष फ्लाईंगचा अनुभव असणार्या या पायलटचा अहमदाबाद-लंडन फ्लाईट दुर्घटनेत मृत्यू झाला. त्याच्या पश्चात 88 वर्षीय वृद्ध वडील आणि बहीण आहेत.
Sumit Sabharwal चं पार्थिव मुंबई मध्ये दाखल
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement