मुंबई मध्ये US Consulate General office बॉम्बने उडवण्याची धमकी; गुन्हा दाखल
मुंबईतील US Consulate General office बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. या फोन कॉलनंतर बीकेसी पोलिस आणि बॉम्ब पथकाने परिसराची तपासणी केली .
मुंबई पोलिसांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन ल्याने खळबळ उडाली आहे. फोन करणाऱ्याने मुंबईतील US Consulate General office बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. या फोन कॉलनंतर बीकेसी पोलिस आणि बॉम्ब पथकाने परिसराची तपासणी केली परंतु, काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. BKC पोलिसांनी बंद केली रिक्षा चालकाची US Consulate बाहेरील सशुल्क लॉकर सुविधा .
US Consulate General office बॉम्बने उडवण्याची धमकी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement