ठळक बातम्या

Mass Shooting in Toronto: कॅनडा मधील टोरंटो शहरात अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू 5 जखमी

Dipali Nevarekar

Ranee Avenue and Allen Road जवळील Flemington and Zachary Roads, चौकात रात्री 8.30 वाजल्यानंतर गोळीबार झाल्याचे वृत्त मिळाल्यावर टोरंटो पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतल्याची माहिती आहे.

Ghansoli Bus Depot Fire: घणसोली बस डेपो मध्ये 2 बस जळून खाक; आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

Dipali Nevarekar

आगीत बस संपूर्ण जळून खाक झाली असली तरीही सुदैवाने यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.

Siddharth Mallya Turns Emotional: डोळ्यात आनंदाश्रू! आरसीबीच्या विजयावर सिद्धार्थ मल्ल्या भावूक; रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मेडन जिंकली ट्रॉफी (Video)

Jyoti Kadam

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब विरुद्ध आयपीएल 2025 चा अंतिम सामना जिंकला, त्यांचा पहिला इंडियन प्रीमियर लीग विजेता म्हणून सिद्धार्थ मल्ल्या भावुक झाला.

Royal Challengers Bengaluru Win IPL 2025: आरसीबीचा 18 वर्षांचा दुष्काळ संपला, पहिल्यादांच नावावर केली आयपीएल ट्राॅफी; चाहत्यांनी फटाके फोडून साजरा केला आनंद

Nitin Kurhe

अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्याआधी, पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने पंजाबसमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला पंजाबचा संघ 184 धावा करु शकला.

Advertisement

Royal Challengers Bengaluru Win IPL 2025: बंगळुरूने अखेर पटकावले आयपीएलचे पहिले विजेतेपद, विजय माल्याने दिल्या शुभेच्छा!

Nitin Kurhe

बंगळुरूच्या या ऐतिहासिक विजयावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेषतः संघाचे माजी मालक विजय माल्या यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून भावूक प्रतिक्रिया देत संघाचे अभिनंदन केले.

Virat Kohli In Tears After RCB Win IPL Title: आरसीबीने पहिले आयपीएल जेतेपद जिंकल्यानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात आनंदाश्रू, पाहा व्हिडिओ

Nitin Kurhe

शेवटच्या षटकात पंजाबला 29 धावांची आवश्यकता होती आणि RCB चा विजय जवळजवळ निश्चित होताच, मैदानावर एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. 18 वर्षांपासून या विजेतेपदाची वाट पाहत असलेला विराट कोहली अश्रू अनावर झाले. तो मैदानावर रडताना दिसला.

England Cricketers Arrive on Bicycles at the Oval: जोस बटलर आणि इंग्लिश खेळाडू सायकल चालवून पोहचले ओव्हलवर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी व्हिडिओ व्हायरल

Nitin Kurhe

जोस बटलरसह अनेक इंग्लंडचे क्रिकेटपटू तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सायकलवरून लंडनमधील ओव्हल स्टेडियममध्ये येताना दिसत आहेत. खरं तर, मैदानाबाहेर रस्ता बंद असल्याने इंग्लिश खेळाडूंना ही अनोखी पद्धत अवलंबावी लागली.

Maharashtra Cabinet Decisions: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली मंत्रिमंडळा बैठक; घेतले अनेक महत्वाचे निर्णय

टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Advertisement

Bull Attack in Kota: दोन बैलांमध्ये झालेल्या झुंजीत 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; राजस्थानमधील घटना (Video)

Jyoti Kadam

राजस्थानच्या कोटा येथे दोन बैलांमध्ये झालेल्या झटापटीत अडकून एका 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. 31 मे रोजी झालेल्या या दुःखद घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

RCB vs PBKS IPL 2025 Final: आयपीएलच्या फायनल मॅच आधीच नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुर्घटना; गॅस सिलिंडरचा स्फोट, आग नियंत्रणात (Video)

Jyoti Kadam

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती. मात्र, अग्निशमन दलाने आग विझवली.

Water Stocks in Mumbai’s Lakes: मुंबईच्या गरजा पूर्ण करणाऱ्या तलावांमध्ये 1.80 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा

Dipali Nevarekar

पावसाळ्यात तलावांची पूर्ण क्षमता पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला एकूण 14.47 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

Thane Water Cut On June 4: ठाण्यामध्ये बुधवारी 12 तास पाणी कपात; पहा कोणते भाग प्रभावित

Dipali Nevarekar

घोडबंदर रोड, वर्तक नगर, रितू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समता नगर, सिद्धेश्वर, इटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भागात पाणी कपात राहणार आहे.

Advertisement

PM Narendra Modi Congratulates D Gukesh: पंतप्रधान मोदींनी डी गुकेश चे अभिनंदन; मॅग्नस कार्लसनवरील ऐतिहासिक विजयाचे केले कौतुक

Jyoti Kadam

नॉर्वे बुद्धिबळ 2025 मध्ये डी गुकेशने मॅग्नस कार्लसनवर पहिला ऐतिहासिक विजय मिळवला. त्याच्या या कामगिरीचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे.

Mumbai Rains-Weather Forecast: मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण; पहा काय आहे आजचा हवामान अंदाज

Dipali Nevarekar

गेल्या 24 तासांत मुंबई शहरात 6.51 मिमी पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरात 3.64 मिमी पाऊस पडला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Mumbai Airport वर Thailand वरून प्रवास करणार्‍या व्यक्ती कडे सापडले दुर्मिळ आणि विषारी साप; तस्करीचा डाव उधळला (See Pics)

Dipali Nevarekar

सामानात 47 विषारी साप आणि इतर अनेक दुर्मिळ सरपटणारे प्राणी लपवण्यात आले होते. जप्त केलेल्या प्राण्यांमध्ये तीन साप, पाच कासव आणि 44 इंडोनेशियन pit vipers (साप) सापडले आहेत.

उत्तर प्रदेश मध्ये वंदे भारत वर अज्ञाताकडून दगडफेक; 12 वर्षांची मुलगी जखमी Video Viral

Dipali Nevarekar

1 जून 2025 ची दुपारी 12.45 वाजता रामचौरा आणि आत्रामपूर स्थानकांदरम्यान ही दगडफेक झाल्याची बाब समोर आली आहे.

Advertisement

Maharashtra ATS कडून दहशतवादी कारवायांशी निगडीत प्रकरणामध्ये ठाण्याच्या Padgha मध्ये छापेमारी; Saquib Nachan च्या घराचाही समावेश

Dipali Nevarekar

साकिब नाचन ला 2002-03 च्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन आणि मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणांसह दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते.

Israel-Hamas War: इस्रायलचा-गाझा पट्टीत पुन्हा हल्ला; 21 पॅलेस्टिनी ठार

Jyoti Kadam

गाझा पट्टीतील इस्रायल-समर्थित फाउंडेशनकडून मदत घेण्यासाठी गेलेल्या 21 जणांचा मृत्यू झाला आहे. असे रेड क्रॉसने चालवलेल्या जवळच्या रुग्णालयाने सांगितले.

Vicky Kaushal in Guru Dutt Biopic: गुरु दत्त यांच्या बायोपिकमध्ये विकी कौशलची एन्ट्री, फिल्मफेअरच्या हवाल्याने माहिती समोर

टीम लेटेस्टली

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, दिग्गज चित्रपट निर्माते आणि अभिनेता गुरु दत्त यांच्या बायोपिकमध्ये विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार आहे.

पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर Babar Azam ची चाहत्याला धक्काबुक्की; भर रस्त्यात झाला राडा (Watch Video)

Jyoti Kadam

पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर बाबर आझमचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तो रस्त्यावर कोणाशीतरी वाद घालताना दिसत आहे. त्याशिवाय, त्याने रागात त्याच्या एका चाहत्याला धक्काबुक्की केला.

Advertisement
Advertisement