Nashik Rains: नाशिक मध्ये गोदावरी नदीपात्राच्या पाण्यात वाढ; अनेक मंदिरं पाण्याखाली
गोदावरी नदीच्या पत्रात एका पर्यटकाची कार देखिल अडकली आहे. सध्या स्थानिकांनी ती रेलिंग जवळ बांधून ठेवली आहे.
नाशिक मध्ये आज मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीपात्राच्या पाण्यात वाढ झाली आहे. यामुळे अनेक मंदिरं सध्या पाण्याखाली गेली आहेत. त्र्यंबकेश्वर मध्येही अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गोदावरी नदीच्या पत्रात एका पर्यटकाची कार देखिल अडकली आहे. सध्या स्थानिकांनी ती रेलिंग जवळ बांधून ठेवली आहे.
गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ
#WATCH | Maharashtra: Various temples in Nashik submerge under the Godavari river due to incessant rainfall in the region. pic.twitter.com/SQelknxG8p
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Advertisement
Advertisement
Advertisement