संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतला फुगडी चा आनंद (Watch Video)
यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे 340 वे वर्ष आहे. देहूच्या देऊळवाड्यातून पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे.
भक्तीमय वातावरणामध्ये आज (18 जून) संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात खासदार सुनेत्रा पवार यांनी फुगडी चा आनंद घेतला. स्थानिक महिला वारकरींसोबत त्यांनी पालखी प्रस्थान सोहळ्यात फुगडी खेळली. काही पावलं त्या डोक्यावर तुळस घेऊन देखील चालल्या. यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे 340 वे वर्ष आहे. देहूच्या देऊळवाड्यातून पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. नक्की वाचा: Pandharpur Wari 2025 Sant Tukaram Maharaj Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? पहा रिंगण सोहळा, मुक्कामांचा संपूर्ण कार्यक्रम.
खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतला फुगडी चा आनंद
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement