देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाटावर जाण्यास 30 सप्टेंबर पर्यंत मनाई; पावसाळ्यात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय
सध्या रायगड जिल्हाधिकारींकडून देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाटावर जाण्यास 30 सप्टेंबर पर्यंत मनाई असल्याचे सांगण्यात आले आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पर्यटकांचा निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा ओढा अधिक असतो. मात्र सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी सध्या प्रशासनाकडून विविध ठिकाणी पर्यटन स्थळांवर बंदी घालत आहे. सध्या रायगड जिल्हाधिकारींकडून देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाटावर जाण्यास 30 सप्टेंबर पर्यंत मनाई असल्याचे सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता वाहन प्रवेश बंद असणार आहे. तसेच 1 किमी अंतरापासून मद्यपान, धबधब्यावर पोहणं, सेल्फी यावरही बंदी असणार आहे. नक्की वाचा: Tourist Safety Rules Imposed in Pune: लोणावळा, मावळ मध्ये पावसाळी सहलींवर प्रशासानाचे निर्बंध; एकवीरा देवी मंदिर ते पवना धरणावर जाण्यास 31 ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश.
देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाटावर जाण्यास बंदी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
Advertisement
Advertisement
Advertisement