Maharashtra Weather Forecast For Tomorrow : मुंबई मध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर ला यलो अलर्ट; पहा उद्याचे हवामान अंदाज
उद्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसर तसंच मराठवाड्यातील जालना, परभणी हिंगोली आणि नांदेडमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या 20 जून दिवशी मुंबई मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसर तसंच मराठवाड्यातील जालना, परभणी हिंगोली आणि नांदेडमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज नाशिक, पुण्यासह कोकणात मुसळधार पाऊस बरसला आहे. Pune Rains: पुणेकरांनो सावधान! घाटांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, आज आणि उद्या प्रवास टाळण्याचा सल्ला .
महाराष्ट्रात काय उद्याचा हवामान अंदाज
मुंबई मधील हवामान अंदाज
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement