IND vs ENG 1st Test 2025 Live Score Update: भारताला तिसरा मोठा धक्का, यशस्वी जयस्वाल 101 धावा करुन बाद
इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला तिसरा मोठा धक्का लागला आहे. यशस्वी जयस्वाल 101 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 221/3
India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघादरम्यान पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जात आहे. यासोबतच टीम इंडिया आणि इंग्लंड संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC) च्या नवीन हंगामाची सुरुवातही केली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला तिसरा मोठा धक्का लागला आहे. यशस्वी जयस्वाल 101 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 221/3
Tags
BCCI
Cricket News
Cricket Practice Video
Cricket Training Session
England
england national cricket team
England National Cricket Team vs India National Cricket Team
England Tour 2025
England vs India
England vs India Test
England vs Team India
INDIA NATIONAL CRICKET TEAM
India vs England
Indian Cricket Team
Indian Cricket Updates
Lord's Cricket Ground
Shubman Gill
Shubman Gill Captain
Team India
Test Series 2025
इंग्लंड
इंग्लंड दौरा 2025
इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारतीय क्रिकेट अपडेट
भारत विरुद्ध इंग्लंड
क्रिकेट बातम्या
टीम इंडिया
कसोटी मालिका 2025
भारतीय क्रिकेट संघ
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
लॉर्ड्स क्रिकेट मैदान
शुभमन गिल कर्णधार
शुभमन गिल
India National Cricket Team vs England National Cricket Team
IND vs ENG 1st Test 2025 Live Score Update
Yashasvi Jaiswal Out
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement