Ashadhi Wari 2025: आषाढी एकादशीसाठी पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीकडून CM Devendra Fadanvis यांना महापुजेचे निमंत्रण

यंदा 6 जुलै दिवशी आषाढी एकादशी आहे. तत्पूर्वी आज 'वर्षा' बंगल्यावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले.

CM Fadnavis With Warkari | X @CMOMaharashtra

आषाढी एकादशीसाठी पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीकडून CM Devendra Fadanvis यांना महापुजेचे निमंत्रण  देण्यात आले आहे. दरवर्षी प्रथेनुसार, आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  सपत्नीक विठ्ठल-रूक्मिणीची पूजा केली जाते. यंदा 6 जुलै दिवशी आषाढी एकादशी आहे.  तत्पूर्वी आज 'वर्षा' बंगल्यावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्र्यांना  निमंत्रण दिले. यावेळी राज्य शासनाने आषाढी वारीतील दिंड्यांना दिलेले अनुदान आणि टोलमाफीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार देखील व्यक्त केले आहेत.

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्री फडणवीस यांना  निमंत्रण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement