Mumbai Rains: मुंबई मध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी; Powai Lake झाला ओव्हरफ्लो

आज मुंबई, ठाण्याला आयएमडी कडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. अधून मधून मुंबईच्या काही भागात जोरदार पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.

Mumbai Rain Update | X @ANI

मुंबई मध्ये सध्या अधून मधून जोरदार पावसाच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे. आज मुंबईमध्ये काही भागात सकाळपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई महानगर पालिकेचा कृत्रिम तलावापैकी एक पवई तलाव आज सकाळी 6 वाजता ओव्हर फ्लो झाला आहे. या तलावाची क्षमता 545 कोटी लीटर आहे. या पाण्याचा वापर औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी होतो. आज मुंबई, ठाण्याला आयएमडी कडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. अधून मधून मुंबईच्या काही भागात जोरदार पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.

मुंबई मध्ये पावसाला सुरूवात

पवई तलाव ओव्हर फ्लो

मुंबई मधील हवामान अंदाज

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement