Pahalgam Terror Attack: बेताब व्हॅली, वेरीनाग, कोकरनाग सह पहलगाम मधील 8 पर्यटनस्थळं पुन्हा खुली
आता पुन्हा जम्मू कश्मीर मध्ये पर्यटकांनी पहलगाम मधील पर्यटन स्थळं गजबजणार आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक पर्यटन स्थळं बंद करण्यात आली होती मात्र आता स्थिती निवळल्यानंतर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी काश्मीरमधील आठ पर्यटन स्थळे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. बेताब व्हॅली, वेरीनाग, कोकरनाग आणि अचबल गार्डन, पहलगाम शहरातील उद्याने पुन्हा खुली झाली आहेत. यामुळे आता पुन्हा जम्मू कश्मीर मध्ये पर्यटकांनी हा भाग गजबजणार आहे.
पहलगाम पुन्हा पर्यटकांनी गजबजणार
#WATCH | Pahalgam, Jammu and Kashmir: On June 14, Lieutenant Governor Manoj Sinha announced the reopening of eight tourist spots in Kashmir. The reopened spots include Betaab Valley, Verinag, Kokernag and Achabal Gardens, parks in Pahalgam town.
Residents, local MLAs and… pic.twitter.com/eoKQhdyTJe
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement