Air India San Francisco–Mumbai Flight Delayed in Kolkata: एअर इंडियाचे सॅन फ्रॅन्सिस्को-मुंबई विमान कोलकाता मध्ये रखडलं; इंजिन मध्ये आढळल्या त्रृटी
Boeing 777-200LR, चे हे विमान AI180 होते. एअरलाइनने अद्याप सविस्तर निवेदन जारी केलेले नाही, परंतु सूत्रांनी पुष्टी केली की या तांत्रिक दोषाला दूर केले जात आहे आणि संबंधित प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.
Air India चे San Francisco ते Mumbai विमान कोलकाताच्या Netaji Subhash Chandra Bose International Airport वर 12 वाजून 45 मिनिटांनी उतरलं. हा विमानाचा शेड्युल स्टॉपओव्हर होता. मात्र कोलकाता ते मुंबई प्रवास करताना तांत्रिक दोष आढळल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव सार्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. Boeing 777-200LR, चे हे विमान AI180 होते. एअरलाइनने अद्याप सविस्तर निवेदन जारी केलेले नाही, परंतु सूत्रांनी पुष्टी केली की या तांत्रिक दोषाला दूर केले जात आहे आणि संबंधित प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.
AI180 तांत्रिक दोषामुळे कोलकाता मध्ये रखडले
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement