Maharashtra Weather Forecast: रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी 'रेड अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज

महाराष्ट्रातील उद्याचे हवामान अंदाज पाहता कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Udyache Havaman | FILE IMAGE

मे महिन्यानंतर दडी मारलेला पाऊस आता जून महिन्याचा मध्य आला तरीही मुंबई, ठाण्यासह एमएमआर भागात जोरदार कोसळलेला नाही. मात्र सध्या कोकण, तळ कोकण भागात पावसाची जोरदार हजेरी पहायला मिळत आहे. आयएमडी च्या अंदाजानुसार, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी 'रेड अलर्ट आहे. उद्याचे हवामान अंदाज पाहता पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.

उद्याचा हवामान अंंदाज

 

View this post on Instagram

 

A post shared by MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr)

 

View this post on Instagram

 

A post shared by MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr)

मुंबई मधील हवामान अंदाज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement