Tamil Nadu Premier League 2025: एका चेंडूवर 3 वेळा रनआउटपासून वाचला फलंदाज, फिल्डर्स ठरले अपयशी; अश्विनची प्रतिक्रिया ठरली चर्चेचा विषय
दिंडीगुलच्या क्षेत्ररक्षकांनी एकाच चेंडूवर विकेट घेण्याच्या अनेक संधी गमावल्या, कर्णधार आर अश्विनलाही हे पाहून आश्चर्य वाटले. आर अश्विन यापूर्वी तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये त्याच्या रागामुळे बातम्यांमध्ये आला होता, त्यावेळी त्याला दंडही ठोठावण्यात आला होता. यावेळी त्याच्या संघाच्या क्षेत्ररक्षकांची खराब क्षेत्ररक्षणामुळे खिल्ली उडवली जात आहे.
Tamil Nadu Premier League 2025: शनिवारी तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळल्या गेलेल्या सीचेम मदुराई पँथर्स विरुद्ध दिंडीगुल ड्रॅगन्स सामन्यादरम्यान एक मजेदार घटना घडली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिंडीगुलच्या क्षेत्ररक्षकांनी एकाच चेंडूवर विकेट घेण्याच्या अनेक संधी गमावल्या, कर्णधार आर अश्विनलाही हे पाहून आश्चर्य वाटले. आर अश्विन यापूर्वी तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये त्याच्या रागामुळे बातम्यांमध्ये आला होता, त्यावेळी त्याला दंडही ठोठावण्यात आला होता. यावेळी त्याच्या संघाच्या क्षेत्ररक्षकांची खराब क्षेत्ररक्षणामुळे खिल्ली उडवली जात आहे. खरं तर, एका चेंडूवर फलंदाजाला धावबाद करण्याचे अनेक संधी होत्या, परंतु तरीही ते त्याला बाद करू शकले नाहीत.
पाहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement