Pune Fire: पुण्यातील चिंचवड येथील भंगार दुकान आणि फर्निचरच्या गोदामात भीषण आग (Video)

या आगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये परिसरातून ज्वाळा बाहेर पडत असल्याचे दिसत आहे.

Fire प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य- Pixabay)

पुण्यातील चिंचवड येथील एका भंगार दुकान आणि फर्निचरच्या गोदामात भीषण आग लागल्याची माहिती आहे. या आगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये परिसरातून ज्वाळा बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. याबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम करत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Pune Fire:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement