Maharashtra Weather Forecast: हवामान खात्याकडून पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पहा उद्याचे हवामान अंदाज
मुंबई ठाणे येथे 70 ते 130 मीमी पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे घाट, सातारा घाट या भागालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासात मुंबईसह उत्तर कोकण किनाऱ्यापासून पूर्वतर आणि पूर्वेकडील समुद्रावर कमी दाबाचा पट्टा आहे .त्यामुळे मुंबई ठाणे येथे 70 ते 130 मीमी पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील 24 तासासाठी ऑरेंज
अलर्टThundershower accompanied with lightening , light to moderate rainfall , gusty wind 40 -50 Kmph very likely to occur at a isolated places in the districts of Marathwada.
मुंबई मधील उद्याचा हवामान अंदाज
Windy: Wind map & weather forecast
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement