Maharashtra Weather Forecast: रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उद्या, 17 जून साठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्याचे हवामान पाहता महाराष्ट्राच्या काही भागात पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. तर राज्यात मागील २४ तासांमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात 83.4  मिमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मे महिन्यात जोरदार कोसळलेला पाऊस जून महिन्याच्या पूर्वाधामध्ये मात्र दडी मारून बसल्याचे चित्र आहे. 

महाराष्ट्रातील उद्याचे हवामान अंदाज

 

मुंबई मधील हवामान अंदाज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement