Aarya चे सर्व एपिसोड TamilRockers, Telegram Links येथून फ्री डाऊनलोड करुन युजर्स ऑनलाईन पाहतायत, सुष्मिता सेन हिची हॉटस्टार वरील सिरीजची पायरसी?
आर्या सीरिज (Photo Credits-YouTube)

सुष्मिता सेन हिची डेब्यु वेबसिरीज आर्या (Aarya) हॉटस्टारवर 19 जूनला प्रदर्शित झाली आहे. यामधून मिस युनिव्हर्सचा मान पटकावलेली अभिनेत्री सुष्मिता सेन हिने तब्बल पाच वर्षानंतर कमबॅक केले आहे. आर्या सीरिज बाबत चाहत्यांसह समीक्षकांकडून सकारात्मक रिव्हू आले आहेत. नऊ एपिसोड असणाऱ्या या सीरिजचे प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आले आहे. सीरिजमधील कलाकार आणि त्याचे लेखन याबाबत ही सर्वांच्या पसंतीस पडले आहे. परंतु प्रत्येक शो आणि चित्रपटांप्रमाणेच सुष्मिता सेन हिची हॉटस्टार वरील ही सीरिज पायरीच्या कचाट्यात अडकली आहे. आर्या सीरिजचे सर्व एपिसोड 1080p HD, 480p, 720p सह cam-rip वर्जन मध्ये उपलब्ध झाले आहेत.

आर्या ही सीरिज प्रदर्शित झाल्याच्या 24 तासांच्या आतमध्येच ती पायरसीच्या जाळ्यात सापडली आहे. ही सीरिज ऑनलाईन पाहण्यासाठी युजर्सकडून विविध Keywords वापरले जात आहेत. त्याचसोबत डाऊनलोड आणि ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी सुद्धा हिच पद्धतीचा युजर्स अवलंब करत आहेत. तसेच Aarya Full Series Download, Aarya Full Episodes Online, Aarya Full Series Tamilrockers, Aarya Full Series Tamilrockers HD Download, Aarya Full Series Download Tamilrockers, Aarya Full Series Telegram, Aarya Telegram links, Aarya Full Series HD Telegram या पद्धतीने सुद्धा युजर्स सीरिज सर्च करत आहेत.(Breathe: Into The Shadows: अभिषेक बच्चनचे वेब सिरीजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण; शेअर केले आपल्या पहिल्या Web-Series चे पोस्टर)

सुष्मिता सेन आर्या सीरिज मधून शीर्ष भुमिकेत दिसून येणार आहे. ही सीरिज राम माधवानी यांची दिग्दर्शिक केली आहे. तसेच चंद्रचूर सिंह या सीरिज मधून सुष्मिता हिच्या पतीची भुमिका साकारणार आहेत. सीरिजमध्ये सपोर्टिंग कलाकार म्हणून नमिता दास, मनिष चौधरी, सिकंदर खेर, विनोद रावतसह अन्य कलारासुद्धा झळकणार आहेत.