सोशल मीडियावर भलतीच अॅक्टीव्ह असलेली सुहाना खान (Suhana Khan) अनेकदा आपल्या बोल्ड फोटोजमुळे ट्रोल होत असते. अनेकदा चर्चेत असणाऱ्या सुहाना खानचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सुहानाच्या शॉर्ट फिल्म मधील आहे. सुहानाच्या फॅनपेजवर हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. सुहाना खान हिचा पार्टीतील जोशात डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी ड्रेसवरुन उडवली खिल्ली (Video)
पहा फोटो:
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहानाने आपल्या फ्रेंडच्या शालेय प्रोजेक्टसाठी ही शॉर्ट फिल्म शूट केली असून यातील सुहानाच्या कामाचे चांगलेच कौतुक झाले आहे.
पहा इतर काही फोटोज:
View this post on Instagram
19 वर्षीय सुहाना खानचे फॅन फॉलोईंग जबरदस्त असून तिच्या बॉलिवूडमधील पर्दापणाची सर्व चाहत्यांना उत्सुकता आहे. करण जोहर लवकरच सुहानाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार अशी चर्चा सध्या सिनेवर्तुळात रंगत आहे.