सुहाना खान हिच्या हॉट ट्रेडिशनल लूकची सोशल मीडियात चर्चा; पहा Viral Photos
Suhana Khan (Photo Credits: Instagram)

शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आपल्या हॉट आणि दिलखेचक अदांमुळे, फोटोजमुळे सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये पर्दापणही न करताही तिचे जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. आता सुहाना खान ही तिच्या ट्रेडिशनल हॉट फोटोमुळे चर्चेत आली आहे. सुहानाने हे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील तिचा इंडो वेस्टर्न लूक लक्ष वेधून घेत आहे.

सुहाना खान नेहमीच आपल्या फ्रेंड्ससोबत फोटोज शेअर करत असते. या फोटोतही तिच्या सोबत तिची एक फ्रेंड दिसत आहे.

सुहाना खान पोस्ट:

 

View this post on Instagram

 

My Babies 😍💚 so pretty 💚 #Suhanakhan

A post shared by suhana khan ( READ BIO PLS👇) (@suhanakha2) on

सुहानाच्या या फोटोजची सोशल मीडियात बरीच चर्चा आहे. हे फोटोज पाहिल्यानंतर आता चाहत्यांना तिच्या बॉलिवूड डेब्यूची प्रतिक्षा आहे.

फोटोज:

 

View this post on Instagram

 

❤ #Suhanakhan

A post shared by suhana khan ( READ BIO PLS👇) (@suhanakha2) on

 

View this post on Instagram

 

Suue and Alex 🌸💕 #Suhanakhan

A post shared by suhana khan ( READ BIO PLS👇) (@suhanakha2) on

शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या आवडीचे करिअर निवडण्याची मुभा मुलांना असल्याचे शाहरुख खान याने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूला काही वेळ असला तरी तिने केलेले फोटोशूट प्रचंड चर्चेत होते. तसंच ती शेअर करत असलेले फोटोजही चाहत्यांचा पसंतीस उतरतात.