Radhe Movie | (Photo Credits: Twitter)

सलमान खान (Salman Khan) आणि दिशा पटानी (Disha Patani) यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई' (Radhe: Your Most Wanted Bhai) सिनेमागृहात आणि Zee5 वर प्रदर्शित झाला आहे. OTT प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होऊन अवघे काही तासंच झाले असताना या सिनेमाला देखील पायरसीचे (Piracy) ग्रहण लागले आहे. हा सिनेमा इंटरनेटवर फ्री डाऊनलोड आणि पाहण्यासाठी उपलब्ध होत आहे. टॉरंट साइट्स आणि टेलिग्रामवरुन हा सिनेमा डाऊनलोड करता येत आहे. यासाठी Radhe movie download, Radhe movie download in 720p HD TamilRockers, Radhe 2021 movie in 1080 HD download यांसारखे किवर्ड्स वापरले जात आहेत.

राधे सिनेमाची एचडी प्रिंट विविध Filmywap, Onlinemoviewatches, 123movies, 123movierulz, Filmyzilla यांसारख्या टॉरंट साइट्सवर लीक झाली आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात आलेले किवर्ड्स पुढीलप्रमाणे- Radhe 2021 Full Movie Download, Radhe, Tamilrockers, Radhe Tamilrockers HD Download, Radhe Movie Download Pagalworld, Radhe, Movie Download Filmyzilla, Radhe Movie Download Openload, Radhe Movie Download Tamilrockers, Radhe Movie Download Movierulz, Radhe Movie Download 720p, Radhe Full Movie Download 480p, Radhe, Full Movie Download bolly4u, Radhe Full Movie Download Filmyzilla, Radhe Full Movie Watch Online.

ऑनलाईन सिनेमा लीक होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील अनेक नवे सिनेमे पायरसीच्या कचाट्यात सापडले आहेत. पायरसी विरुद्ध अनेक कठोर पावलं उचलण्यात आली असून देखील त्याला आळा बसलेला नाही. (Salman Khan चा Radhe:Your Most Wanted Bhai आज रिलीज होणार; जाणून घ्या कसा आणि कोठे पाहू शकता चित्रपट)

राधे सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता सलमान खान याने पायरसी टाळत योग्य प्लॅटफॉर्मद्वारेच सिनेमाचा आनंद घ्या, असे आवाहन आपल्या चाहत्यांना केले होते. तसंच सिनेमा बनवण्यासाठी प्रचंड मेहनत लागते. त्यामुळे पायरसीच्या विळख्यात सिनेमा अडकल्याचे कळताच प्रचंड वाईट वाटते, असंही सलमान म्हणाला. दरम्यान, सलमानच्या राधे सिनेमाला प्रेक्षक आणि परिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.