Amitabh Bachchan, Akshay Kumar, Sonam Kapoor (PC - Facebook)

Eid Mubarak 2021: आज देशभरात मुस्लिम बांधवांचा ईदचा सण साजरा होत आहे. बॉलिवूडसाठी ईदचा सण खूप खास आहे. गेल्या काही वर्षांपासून सलमान खान ईदच्या निमित्ताने आपले चित्रपट प्रदर्शित करत आहे. त्याला चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाददेखील मिळतो. तथापि, कोविडमुळे यावर्षी लोक ईदचा सण घरात राहून साजरे करीत आहेत. आज ईदच्या निमित्ताने बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (वाचा - Ramadan Eid Mubarak 2021 Messages: रमजान मुबारक शुभेच्छा, Wishes, WhatsApp Status, Greetings च्या माध्यमातून शेअर करून मुस्लिम बांधवांना द्या खास शुभेच्छा!)

अमिताभ बच्चन यांनी एक फोटो पोस्ट करत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (वाचा - Eid Mubarak 2021 HD Images: 'रमजान ईद'निमित्त खास Greetings, Wishes, WhatsApp Status, Messages द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा Eid ul-Fitr सण)

अक्षय कुमार - 

सोनम कपूरने तिच्या 'सावरियां' या चित्रपटाचे गाणे शेअर करताना लिहिलं आहे, 'माझ्या सर्व भाऊ-बहिणींना ईद मुबारक.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

सुष्मिता सेनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना ईद मुबारक. ज्यांनी मला आपल्याला प्रार्थनेत आठवले त्या सर्वांचे आभार. आणि या कठीण काळात मानवतेला मदत केली.' यासह, सुष्मिताने सर्वांसाठी प्रेम आणि शांततेसाठी प्रार्थना केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

 

View this post on Instagram

 

A post shared by Divyakhoslakumar (@divyakhoslakumar)

दिव्या खोसला कुमारने तिचा एक फोटो पोस्ट केला असून लिहिले आहे की, 'सर्वांना ईद मुबारक. दृढ रहा आणि स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या.'