Ramadan Eid Mubarak 2021 Messages (PC - File Image)

Ramadan Eid Mubarak 2021 Messages: यावर्षी 13 एप्रिल रोजी चंद्राच्या दर्शनासह रमजान पाकचा महिना सुरू होईल. इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना (रमजान) जगभरातील मुस्लिमांसाठी खूप खास आहे. या दरम्यान, लोक शरीर आणि हृदय दोन्ही स्वच्छ ठेवतात आणि उपवास ठेवतात. ज्यामध्ये ते दिवसभर पाणी आणि अन्नाचे सेवन करत नाहीत. रमजान महिन्यात, देवाच्या प्रार्थनेला प्रचंड महत्त्व असते. ईदचा सण नेहमीचं चंद्रावर अवलंबून असतो. हा उत्सव चंद्र पाहिल्यानंतरचं साजरा केला जातो. मंगळवारी, 11 मे रोजी सौदी अरेबियासह आखाती देशांतील चंद्र दिसला नाही. त्याचवेळी केरळमध्ये मंगळवारी रात्री चंद्र दिसला नाही. ज्यानंतर आता हे स्पष्ट झाले आहे की 12 मे, बुधवारी चंद्र दिसल्यानंतर 13 मे म्हणजेचं गुरुवारी ईदचा सण साजरा केला जाईल.

पाक महिन्याच्या सुरूवातीच्या दिवशी आपल्या सर्व प्रियजनांना रमजान मुबारक संदेश, कोट्स आणि प्रतिमा पाठवा. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. (वाचा -Ramadan Special Sheer Khurma Recipe: यंदा शीर खुरमा बनवण्यासाठी ट्राय करा 'या' हटके रेसिपी)

रमज़ान का चाँद दिखा

रोज़े की दुआ मांगी

रोशन सितारा दिखा

आप की खैरियत की दुआ मांगी

आप सभी को रमज़ान मुबारक!!

Ramadan Eid Mubarak 2021 Messages (PC - File Image)

सदा हंसते रहो जैसे हंसते हैं फूल

दुनिया के सारे ग़म तुम्हें जाए भूल

चारों तरफ फैलाओं खुशियों के गीत

इसी उम्मीद के साथ यार तुम्हे

मुबारक हो रमज़ान

Ramadan Eid Mubarak 2021 Messages (PC - File Image)

गुल ने गुलशन से गुलफाम भेजा है

सितारों ने आसमान से सलाम भेजा है

मुबारक हो आपको रमज़ान का महीना

ये पैगाम हमनें सिर्फ आपको भेजा है

Happy Ramadan​

Ramadan Eid Mubarak 2021 Messages (PC - File Image)

चांद की पहली दस्तक पर,

चांद मुबारक कहते हैं।

सबसे पहले हम आपको

रमजान मुबारक कहते हैं।

Ramadan Eid Mubarak 2021 Messages (PC - File Image)

रोजे की इबादत में मैंने उनकी खुशियां मांगी है।

ऐ हवा उनको ये पैगाम कहना,

मेरी तरफ से मुबारक हो रमजान कहना।

Ramadan Eid Mubarak 2021 Messages (PC - File Image)

ये सुबह जितनी खूबसूरत है

उतना ही खूबसूरत आपका हर एक पल हो,

जितनी भी खुशियां आपके पास आज हैं

उससे भी ज्यादा वो आपके पास कल हों

आप सभी को रमज़ान मुबारक!!

Ramadan Eid Mubarak 2021 Messages (PC - File Image)

दरम्यान, 14 एप्रिल म्हणजेचं बुधवारी मुस्लिमांनी रमजानचा पहिला उपवास ठेवला आहे. पहिला रोझा 15 तास 2 मिनिटांचा असेल तर शेवटचा रोजा सर्वात लांब 15 तास 45 मिनिटांचा असेल. रमजान महिना 30 दिवसांचा आहे आणि रमजान महिन्यात मुस्लिम समाजातील लोक दिवसभर रोजा ठेवतात.