54 वा वाढदिवस आमिर खान याने पत्नी किरण राव सह असा केला सेलिब्रेट (Photos)
Aamir Khan Birthday Celebration with wife Kiran Rao (Photo Credits: Yogen Shah)

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याचा आज 54 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाचा हा खास क्षण त्याने पत्नी किरण राव (Kiran Rao) सोबत साजरा केला. मुंबईतील आपल्या घरी मीडियाच्या उपस्थितीत आमिर खानने केक कटिंग केले. या बर्थडे सेलिब्रेशनचे काही खास फोटोज समोर आले आहेत. अभिनेता पलिकडील आमिर खान 'या' गोष्टींमुळे आहे 'मिस्टर परफेक्शनिस्ट'!

पहा सेलिब्रेशनचे काही खास फोटोज:

02-1

आमिर खान आणि किरण राव (Photo Credits: Yogen Shah)

03

आमिर खान आणि किरण राव (Photo Credits: Yogen Shah)

04-2

आमिर खान आणि किरण राव एकमेकांना केक भरवताना (Photo Credits: Yogen Shah)

07-1

आमिर खान आणि किरण राव (Photo Credits: Yogen Shah)

वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आमिरने मनापासून आभार मानले. काही महिन्यांपूर्वी आमिर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' (Thugs Of Hindostan)हा सिनेमा प्रदर्शित झाला. तगडी स्टार कास्ट असूनही हा सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही.