'द रॉक'ने लेकीला दिल्या सहा महिने पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा- पाहा व्हिडिओ
द रॉक (फोटो सौजन्य- Dwayne The Rock Johnson FB Account)

डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन आणि हॉलिवूडमुळे घरोघरी पोहचलेला 'द रॉक' उर्फ ड्वेन जॉन्सनने सहा महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर तो बाप झाल्याची पोस्ट आपल्या लेकी सोबत पोस्ट केली होती. तसेच या पोस्टच्या माध्यमातून लेकीसाठी भावून जाणारा संदेशही त्या फोटोखाली लिहिला होता. मात्र आता ही द रॉकची टीआना सहा महिन्यांची झाली आहे. त्यामुळे द रॉकने तिला आता सहा महिने पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा देतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओतील द रॉक टिआनासाठी गाणे गात असताना तिला मात्र रडू आले आहे.