जपान मध्ये अतिवजनदार असणे म्हणजे गुन्हा, रात्रीच्या वेळेस पादल्यास भरावा लागतो भुर्दंड- जाणून घ्या जगातील अशा 5 विचित्र कायद्याबद्दल अधिक
सूमो (Photo Credits: Wikimedia Commons)

जर आपण मिलान, (इटली) जात असाल तर तुम्ही आधी तुमचे वजन चेक करुन घ्या हो. कारण जपानमध्ये जास्त वजन असणे कायदेशीर गुन्हा आहे, फ्लोरिडामध्ये संध्याकाळ नंतर पादणे  म्हणजे एखादा गुन्हा केल्यासारखे आहे. ऑस्ट्रेलियात प्रशिक्षित नसलेल्या तंत्रज्ञाकडून बल्ब बदलणे हा सुद्धा दंडनीय गुन्हा आहे. हे कायदे मोडल्याबद्दल तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. यूके संशोधक प्रादेशिक संचालक एरिका चांग यांच्या मते, जगात तयार करण्यात आलेले खुप असे विचित्र नियम आहेत म्हणूनच आपल्यासाठी सल्ला आहे की, जर आपण जगात कोठे ही फेरफटका मारण्यासाठी जात असाल तर तेथील स्थानिक कायद्यांचे आणि परंपरा यावर आपण थोडे संशोधन केले पाहिजे. यामुळे तुम्ही केवळ त्रास टाळत नाही तर तुम्ही तुमच्या सुट्टीचा संपूर्ण आनंद घेऊ शकता. कारण बर्‍याच देशांमध्ये असे काही विचित्र नियम आणि कायदे आहेत ज्यांचे पालन करणे सोपे नाही पण ते करावेच लागते. (पहावं ते नवलचं ! लग्नात नववधूची पाणी पुरीच्या पुऱ्यांचे मुकूट आणि माळ घालून हटके फॅशन, ट्रेडिशनल लूकसह अनोखा प्रकार केल्याने Video झाला व्हायरल )

ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियामध्ये केवळ प्रशिक्षित इलेक्ट्रिशियन्सला बल्ब बदलण्याची परवानगी आहे. तिथे इलेक्ट्रिक बल्ब बदलण्यासाठी किती मेकॅनिक आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का? व्हिक्टोरिया मध्ये एक ही नाही. ऑस्ट्रेलिया दुसर्‍या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला देश असूनही परवानाधारक मेकॅनिकशिवाय फ्यूज बल्ब बदलले जाऊ शकत नाहीत. या कायद्याचे उल्लंघन कारणाऱ्याला 10 ऑस्ट्रेलियन (5.50 पौंड) दंड होऊ शकतो.

मिलान (इटली) मध्ये नागरिकांना नेहमीच हसत राहण्यासाठी कडक नियम आहेत. इथल्या अंत्यसंस्कारासाठी किंवा इस्पितळातील पाहुण्यांस हा अपवाद घ्या आहे. मात्र या शिवाय प्रत्येकजण हसत दिसला पाहिजे. ज्यांचा कोणावर राग आहे असे वागणे आढळले तर त्यांना जबर दंड भरावा लागू शकतो. (Costly Divorce: 'हे' आहेत जगातील सर्वात महागडे 5 घटस्फोट, खर्च पाहून उडेल झोप)

फ्लोरिडामध्ये संध्याकाळ नंतर सार्वजनिक ठिकाणी पादणे बेकायदेशीर आहे. सायंकाळी 5.59 वाजता तुम्हाला पाद येत असेल तर घराकडे धाव घ्या, नाहीतर पाद सोडताच तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो.

कॅनडामध्ये रेडिओवरील प्रत्येक पाचपैकी एक गाणे मूळ कॅनेडियनने गाणे आवश्यक आहे. तथापि, ग्रेट बीबरच्या चाहत्यांसाठी ही बातमी फार चांगली असल्याचे म्हणता येणार नाही. कॅनेडियन रेडिओ आणि टेलिव्हिजन कमिशनने (सीआरटीसी) दोन्ही प्रकारचे प्रोग्रामिंग आवश्यक आहे जे कॅनडाच्या कलाकाराचे किमान पाचवे गाणे असावे.

खुप जाडे असणे हा जपानमधील गुन्हा आहे. 2009 मध्येसंसदेमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी कंबर ची मर्यादा निश्चित केली. 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषाचे कंबर मोजमाप 31 इंचापेक्षा जास्त नसावी. आणि महिलांची कंबर मर्यादा 35 इंच निश्चित केली गेली आहे. परंतु विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की, म्हणजे सुमोचे जास्तीत जास्त कंबर माप काय असू शकते ज्याने आपल्या देशाचे नाव जगभर अभिमानित केले आहे.