सोशल मीडियावररोज काही ना काही मजेदार व्हिडिओ शेअर केले जात असतात. काही व्हिडिओ पाहुन आपले हसु आवरत नाही तर काही व्हिडिओ आपल्याला आश्चर्यचकित करतात. असाच एक नववधूचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे तो पाहून ''हौसेला मोल नाही'' असेच तुम्ही म्हणाल.एक साउथ इंडियन लग्नात वधुने चक्क गोलगप्पे म्हणजेच पाणीपुरीच्या पुरयांचा मुकुट परिधान केला होता. नववधुची ही स्टाईल पाहून लोक त्यांचे हसु रोखू शकले नाहीत आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.पाहा व्हिडिओ.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)