कॅनडा मध्ये कोरोनाचा नवा वेरियंट Omicron चे 15 रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. तर देशात गंभीर आजारांचा ट्रेंन्ड पुन्हा वाढू शकतो असे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
Tweet:
Canada has confirmed 15 cases of #Omicron variant of coronavirus and severe illness trends across the country could start to rise again, public health officials have said: Reuters
— ANI (@ANI) December 4, 2021