 
                                                                 मोदी सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर संतप्त झालेल्या पाकिस्तानला (Pakistan) एका दिवसात 7400 करोड रुपयांचा फटका बसला आहे. तसेच पाकिस्तानकडून भारताला उकसवण्यासाठी विविध प्रकारचे मार्ग अवलंब करत आहे. मात्र एकूण पाहता पाकिस्तानने भारताविरुद्ध घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचेच करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुरुवारी पाकिस्तानने समझौता एक्सप्रेस यापुढे बंद करण्यात आली आहे. या एका निर्णयामुळेच पाकिस्तानला 7400 करोड रुपयांचा फटका बसला आहे. त्याचसोबत शेअर मार्केटनेसुद्धा गेल्या 5 वर्षात प्रथमच निच्चांक गाठला होता. तर कराची स्टॉक एक्सचेंजचे शेअर 700 ने खाली घसरले. या प्रकाराच्या दोन दिवसांपूर्वी एआ 100 ला 1500 अंकांनी खाली उतरला.(कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने सुरु केले घाणेरडे राजकारण; मुद्दाम थांबवली समझौता एक्सप्रेस)
पाकिस्तानच्या वेडेपणाच्या निर्णयामुळे कराची स्टॉक एक्ससेंजमध्ये गिरावट झाल्याने 1 दिवसात एवढी करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर जम्मू-कश्मीरच्या मुद्द्यामुळे भारतावर व्यक्त केलेला संतापाचा परिणाम शेअर बाजावर झाला आहे. त्याचसोबत अन्य देशसुद्धा पाकिस्तानला साथ देणार का यावरुन विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
