Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
10 minutes ago

World Sickle Cell Day : 'जागतिक सिकल सेल दिवस' निमित्त जाणून घ्या सिकल सेल आजाराची लक्षणं आणि उपचार

लाइफस्टाइल टीम लेटेस्टली | Jun 19, 2020 06:18 PM IST
A+
A-

तुम्ही लहानपणी किंवा आता रेडिओ, टीव्हीवर सिकलसेल आजाराविषयी जाहिराती ऐकल्या असतील. मात्र, हा आजार नेमका काय असतो? हा आजार नेमका कोणाला होतो? हा आजार झाल्यावर शरीरामध्ये कोणती लक्षणं दिसतात? या आजारावर कोणते उपचार केले जातात? याविषयी आपल्याला काहीही माहिती नसते. या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात याबद्दल अधिक माहिती.

RELATED VIDEOS