Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 11, 2025
ताज्या बातम्या
20 minutes ago

World Second Richest Person: Gautam Adani बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 16, 2022 04:32 PM IST
A+
A-

गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत इलॉन मस्कनंतर आता गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर आहेत. फोर्ब्स रिअल टाईम बिलियनेअर इंडेक्समध्ये गौतम अदानी यांनी बर्नार्ड अर्नाल्टला मागे टाकल्याचे दिसत आहे.

RELATED VIDEOS