Advertisement
 
सोमवार, जुलै 14, 2025
ताज्या बातम्या
2 days ago

Water Cut In Mumbai: 9 आणि 10 फेब्रुवारीला माटुंगा आणि 'या' भागात पाणीपुरवठा बंद

Videos Abdul Kadir | Feb 08, 2021 03:55 PM IST
A+
A-

रावळी उच्चस्तरीय जलाशय येथे 900 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून गळती होत आहे.त्यामुळे तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या जल विभागाने घेतला आहे.त्यामुळे ९ आणि १० तारखेला मुंबईतील या ठिकाणी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहेत.

RELATED VIDEOS