Close
Advertisement
 
शुक्रवार, एप्रिल 04, 2025
ताज्या बातम्या
11 minutes ago

Sky Bus: सुलभ वाहतूक व्यवस्थेसाठी देशात सुरू होणार हवेत चालणारी 'स्काय बस'; जाणून घ्या, अधिक माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 05, 2023 01:47 PM IST
A+
A-

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे देशातील नागरिकांना सुलभ वाहतूक व्यवस्था प्रदान करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. काल त्यांनी uSky तंत्रज्ञानाच्या पायलट प्रमाणन आणि अनुभव केंद्राला भेट दिली. प्रागहून भारताकडे येताना गडकरी यांनी युएईच्या शारजाह येथे सुरक्षिततेचा अनुभव घेण्यासाठी स्काय बसची चाचणी घेतली, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS