‘टायगर 3’ चित्रपट दिवाळीच्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रदर्शित झाला. ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ नंतर सलमान व कतरिनाच्या चित्रपटासाठी प्रेक्षक गर्दी करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते, जाणून घ्या अधिक माहिती