महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाच्या ठिणगीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शुक्रवारी बेळगावला भेट देणार आहेत. बेळगाव हा महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावर्ती भाग आहे, ज्यावर दोन्ही राज्ये स्वतःचा दावा करतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ