Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
51 minutes ago

Teachers Day 2020 Messages: शिक्षक दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, HD Images,Quotes

लाइफस्टाइल टीम लेटेस्टली | Sep 04, 2020 08:16 PM IST
A+
A-

सप्टेंबर 5 रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  यांची जयंती असते. त्यांच्या जयंती दिवशी शिक्षक दिन साजरा करण्याचा प्रथा भारतात आहे. शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅपवरुन संदेश, शुभेच्छापत्रं पाठवून शिक्षकांचा दिवस खास करु शकता. त्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Quotes, HD Images आणि Wallpapers.

RELATED VIDEOS