सुशांतने केलेला शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' मोठ्या पडद्यावर पाहण्याचे स्वप्न होते. मात्र आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर चित्रपट विश्लेषक तरण आदर्श याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित.