भारताचा नवा स्टार सूर्यकुमार यादव आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचे 859 रेटिंग गुण आहेत. सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर असलेल्या मोहम्मद रिझवानपेक्षा 23 गुणांनी पुढे आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ