Close
Advertisement
 
रविवार, फेब्रुवारी 23, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

'काहीजण दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहेत, आवाज येऊ द्या पण धूर काढू नका' मुख्यमंत्री Cm Uddhav Thackeray यांचा Devendra Fadnavis यांना टोला

Videos nitin.Kurhe | Nov 02, 2021 06:40 PM IST
A+
A-

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती कडून उभारण्यात आलेल्या Incubation & Innovation Center चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.या कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप ला जोरदार टोलेबाजी केली आहे .

RELATED VIDEOS