नागालँडमध्ये सुरक्षा दलाच्या गोळीबारात 15 नागरीक ठार झाले फुटीरतावाद्यांकडून दहशतवादी कृत्य केले जाऊ शकते ही शक्यता लक्षात घेऊन मोहीम आखण्यात आली. गोळीबारानंतर ठार झालेल्या व्यक्ती सामान्य नागरीक असल्याचे जवानांना समजले. घटनेनंतर स्थानिकांनी केलेल्या हिंसाचाराच्या घटनेत एका जवानाचा मृत्यू झाला आहे.