ज्या दिवसाची आपण सगळेच जण वाट बघत होतो अखेर तो दिवस उजाडला आहे. कोरोनापासून बचाव करणारी पुण्यातील सीरम इंस्ट्यिट्युट मध्ये तयार करण्यात आलेली कोविशिल्ड लस काल देशभरातील 13 ठिकाणी रवाना झाली आहे.