राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
राजस्थान संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर पंजाबचे 11 सामन्यांत 15 गुण आहेत. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Rajasthan Royals vs Punjab King IPL 2025 59th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 59 वा सामना रविवार म्हणजे 18 मे रोजी राजस्थान रॉयल्स क्रिकेट टीम विरुद्ध पंजाब किंग्ज क्रिकेट टीम (RR vs PBKS) यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जात आहे. राजस्थान संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर पंजाबचे 11 सामन्यांत 15 गुण आहेत. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, वानिंदू हसरंगा, क्वेना माफाका, तुषार देशपांडे, आकाश मधवाल, फजलहक फारूकी
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, नेहल वढेरा, मिचेल ओवेन, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2636 05:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

