सध्या ट्वीटर वर एक फेक ट्वीट वायरल होत आहे. दाव्यानुसार, Candy Crush Saga हा ऑनलाईन गेम चे 3 तासात 3 मिलियन डाऊनलोड्स झाले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती