Samsung Galaxy S21 प्री-बुकींग 15 जानेवारी पासून सुरु केली आहे. प्री-बुकींग केल्यावर ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर कैश बैक ही मिळणार आहे. जाणून घ्या या सीरीज बद्दल संपूर्ण माहिती.