मराठी टेलिव्हिजनवरून करियरची सुरूवात करणार्‍या सई ताम्हणकरने  इंटरनॅशनल फिल्मपर्यंत मजल मारली आहे. आज सई ताम्हणकरचा वाढदिवस आहे. सांगली सारख्या निम शहरी भागातून आलेल्या सईचा सिनेसृष्टीतील प्रवास बराच चढ-उताराचा होता.