Sai Tamhankar Beautiful Pics: मराठी सिनेविश्वासह बॉलिवुडमध्ये ही आपली जादू पसरवणाऱ्या सई ताम्हणकर चे 'हे'  स्टायलिश फोटो पाहिलेत का?
Sai Tamhankar Beautiful Pics ( Photo- Instagram)

मराठी सिनेसृष्टीतल लोकप्रियता मिळवल्यानंतर आता मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर बॉलीवुड मध्ये आपली जादू पसरवण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या मिमी सिनेमात सई ने केलेल्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. त्याच बरोबर सई ने नवरस या वेब सिरिजमध्येही छोटी भूमिका साकारली आहे. बोल्ड आणि स्टायलिश लुकसाठी सई ची नेहमीच चर्चा होत आली आहे. तिच्या सोशल मिडीयाच्या प्रोफाईल वर नेहमी ती तिचे स्टायलिश फोटो पोस्ट करत असते. पाहूयात सई चे काही स्टायलिश फोटो जे पाहुन तुम्ही ही तिच्या प्रेमात पडाल. (‘Ananya’ First official Motion Poster: हृता दुर्गुळे ची मुख्य भूमिका असलेला 'अनन्या' सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर जारी (See Post)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

 

सई च्या सध्याच्या प्रोजेक्ट बद्दल बोलायचे झाल्यास नुकताच तिचा मिमी हा सिनेमा नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शो मध्ये सई परीक्षकाची भूमिका पार पाडत आहे. तसेच लवकरच ती मधुर भंडारकर यांच्या लॉकडाउन इंडिया या सिनेमात ही झळकणार आहे.