2007 मध्ये सागरिकाने चित्रपट चक दे! इंडिया मध्ये प्रीती सबवाल ची भूमिका केली होती. सागरिकाने केलेल्या प्रीती सबवालच्या रोल मुळे तिला खरी ओळख मिळाली. सागरिकाने नंतर अनेक हिंदी,मराठी चित्रपटामध्ये अभिनय केला.