यूक्रेनविरोधात युद्ध सुरु करण्यापूर्वी पुतिन यांनी जगाला उद्देशून रशिया हा जगातील सर्वात मोठ्या आण्विक ताकदीपैकी एक असल्याचं वक्तव्य केलं मॉस्कोमध्ये अण्वस्त्रांचा जगातील सर्वात मोठे शस्त्रागार आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा साठा आहे.