अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल सप्टेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. रिचा आणि अलीचे लग्न मुंबई आणि दिल्लीत होणार असून सोहळ्यात जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.