रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 6.5 टक्के या जुन्या दरावरच राहील, जाणून घ्या अधिक माहिती